Latest Blogs
Stay updated with the latest happenings, achievements, and educational articles from our school community.
माता पालक सभा
जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात HPC लसीकरणसंबंधी जनजागृती चाळीसगाव, दि. १७ जुलै २०२६ : जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात. आज विद्यालयात फक्त विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी पालक माता पालक यांच्यासाठी एसपीसी लसीकरण यासंबंधी माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर श्रीमती खैरनार मॅडम, वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय चाळीसगाव, यांनी एचपीसी (HPC) लसीकरण कशासाठी दिली जाते आणि त्यासोबतच शालेय शिक्षण करणाऱ्या 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना शारीरिक आरोग्याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली. यावेळी सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती वैशाली अनिलभाई देवरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीमती मृणाली विजय मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक मंडळाच्या अध्यक्षा ताईसो श्रीमती लताताई खलाणे, सदस्या श्रीमती अंकिताताई खलाणे मॅडम उपस्थित होते. याप्रसंगी अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनींसाठी मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना अध्यक्षा श्रीमती लताताई खलाणे यांच्या हस्ते मोफत पासेस वाटप केल्या गेल्या. संस्थेचे मार्गदर्शक मा. डाॅ. बापूसाहेब अशोकजी खलाणे यांच्या प्रेरणेतून आणि विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभिजित जगन्नाथ खलाणे सर यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
प्रवेश उत्सव २०२६
१५ जून २०२६ प्रवेशोत्सव शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत
प्रवेशोत्सव २०२६
प्रवेशोत्सव 2026 विद्यार्थ्यांची स्वागत मोठ्या उत्साहात

School Topper
Lorem ipsum dolor sit amet, consectetur Maecenas et velit sem belajar dirumah online

Navratri 2K24
Lorem ipsum dolor sit amet, consectetur Maecenas et velit sem belajar dirumah online

Maths Olympiad
Lorem ipsum dolor sit amet, consectetur Maecenas et velit sem belajar dirumah online

Science Exhibition
Lorem ipsum dolor sit amet, consectetur Maecenas et velit sem belajar dirumah online

Ganesha 2K24
Lorem ipsum dolor sit amet, consectetur Maecenas et velit sem belajar dirumah online